February 11, 2025 2:19 PM
देश कमकुवत असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकत नाही – संरक्षण मंत्री
देश कमकुवत असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकत नाही, असा भारताला विश्वास आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. एअरो इंडिया २०२५ परिषदेत संरक...