November 13, 2024 9:34 AM
२०२४ हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता
दर महिन्याच्या जागतिक सरासरी तापमानात मोठी वाढ दिसून येण्याचा कालावधी लांबल्यामुळे २०२४ हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. कॉप २९ परिषदेत जागतिक हवामान संस्थेनं साद...