February 7, 2025 2:17 PM
आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं – उपराष्ट्रपती
आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं आहे. भारतीय संरक्षण दल लेखा सेवेच्या नवनियुक्त अ...