December 12, 2024 9:10 AM
‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात साडेतीन लाख पुणेकर सहभागी
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणे शहरात ठिकठिकाणी 'शांतता... पुणेकर वाचत आहेत'उपक्रम काल राबवण्यात आला. साडेतीन लाख लोक या उपक्रमात सहभागी झाले. हा प्रतिस...