April 17, 2025 1:59 PM
उत्तर प्रदेशातील नॉयडा इथं विशेष हातमाग प्रदर्शनाचं आयोजन
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालया अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय हातमाग विकास प्रधिकरणानं उत्तर प्रदेशात नॉयडा इथं एका विशेष हातमाग प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. यामध्ये देशातल्या १३ राज्यां...