October 3, 2024 8:28 PM
प्रधानमंत्र्यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या इ-लिलावाची तारीख ३१ ऑक्टोबर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या इ- लिलावाची तारीख आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा लिलाव १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालाव...