February 11, 2025 2:16 PM
हमासने इस्त्रायलचे ओलीस सोडले नाही तर इस्रायल आणि हमासमधील युद्धविराम करार रद्द करावा – डोनाल्ड ट्रम्प
हमासने इस्त्रायलचे ओलीस शनिवारी दुपारपर्यंत सोडले नाहीत तर इस्रायल आणि हमास यांच्यातला युद्धविराम करार रद्द करायला हवा, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस...