June 22, 2024 2:40 PM
आय एन एस सुनयना जहाजाचा मॉरिशसच्या पोर्ट लुईस इथं प्रवेश
हिंदी महासागराच्या नैऋत्य भागात तैनात असलेल्या आय एन एस सुनयना या जहाजानं मॉरिशसच्या पोर्ट लुईस इथं गुरुवारी प्रवेश केला. मॉरिशस विशेष आर्थिक क्षेत्रासह या भागात संयुक्त टेहळणी भारतीय नौ...