September 9, 2024 3:48 PM
आयुष्यमान कार्डमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान कायम राखलं आहे. ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यातल्या ४ लाख १२ हजार ३३ म्हणजेच सुमारे ५० टक्के लाभार्थ्यांनी आयुष्य...