July 23, 2024 10:48 AM
स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसलनं रचला नवा इतिहास
आयसीसी विश्वचषक लीग 2 मधील पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसल यानं पदार्पणातच 21 धावांमध्ये 7 गडी बाद करत आत्तापर्यंतचे सर्व विक्र...