June 18, 2024 3:17 PM
पाकिस्तानचा शास्त्रज्ञ निशांत अग्रवालच्या वैयक्तिक संगणकात आयएसआयच्या हेरांची घुसखोरी
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याच्या वैयक्तिक संगणकात आयएसआयच्या हेरांनी ३ ॲपद्वारे घुसखोरी करून माहिती चोरी केल्याचं तपासात उघडकीला आलं आहे, असं उत्तर प्रदे...