December 3, 2024 2:17 PM
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय लोकशाहीचा पाय...