April 9, 2025 3:03 PM
आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं निधन
आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं नुकतंच पवनार आश्रमात निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. कालिंदीताई विनोबांच्या भूदान पदयात्रेत सहभागी झाल्या. कालिंदीताईंच्या दैन...