February 11, 2025 3:08 PM
ओशिवरा इथल्या फर्निचर बाजाराला आग लागल्याने १० दुकानं जळून खाक
ओशिवरा इथल्या फर्निचर बाजाराला आज सकाळी आग लागल्याने १० दुकानं जळून खाक झाली. जोगेश्वरी पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावरच्या या बाजारातल्या लाकडी सामानाच्या गोदामाला सकाळी साडे अकरा...