December 7, 2024 2:13 PM
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा येथे ऊर्जावीर योजनेला होणार सुरुवात
केंद्रीय वीज, गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं ऊर्जावीर योजनेला सुरुवात होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू य...