February 3, 2025 3:19 PM
३७ व्या पक्षिमित्र संमेलनाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे समारोप
३७ व्या पक्षिमित्र संमेलनाचा समारोप काल अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव इथे झाला. पक्षी संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचं उल्लेखनीय काम महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना करीत आहे, त्य...