February 7, 2025 11:06 AM
गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जुने कावसान इथल्या गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने मध्...