February 5, 2025 1:29 PM
गाझा पट्टी ताब्यात घेऊन तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य
अमेरिका युद्धग्रस्त गाझा पट्टी ताब्यात घेण्याची आणि तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बें...