June 15, 2024 1:44 PM
देशाच्या परकीय चलन साठ्यात ४ अब्ज ३० कोटी ७० लाख अमेरिकन डॉलर्सची वाढ
देशाच्या परकीय चलन साठ्यात ४ अब्ज ३० कोटी ७० लाख अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली असून ७ जूनला संपलेल्या आठवड्यात तो ६५५ अब्ज ८१ कोटी ७० लाख डॉलर्सवर पोहोचला आहे. आतापर्यंत भारताकडच्या परकीय चलना...