December 8, 2024 11:40 AM
लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा चालूच राहणार – अमित देशमुख
लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा पुढे चालूच राहणार असल्याचं, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. महापालिका प्रशासनाने महिलांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी प्...