October 26, 2024 7:35 PM
अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा महायुतीचा प्रयत्न
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तसंच भाजपाला मदत केली, त्यामुळे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघात निवडणुकीत मदत करायला हवी, असं भाजपचे मुंबई प्रदेशाध्य...