April 1, 2025 9:32 AM
अमळनेरमध्ये अहिराणी साहित्य संमेलनाला मिळाला रसिकांचा मोठा प्रतिसाद
बोली मणि अहिराणी; जसं दही मानं लोणी; हे बोधवाक्य घेऊन, अमळनेरमध्ये गेले दोन दिवस अहिराणी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं. अहिराणी शब्दकोश निर्माण करणारे डॉक्टर रमेश सूर्यवंशी या संमेलनाचे...