February 4, 2025 5:37 PM
भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला मुदतवाढ
भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकरण्याच्या अभय योजनेला राज्य मंत्रीमंडळानं आज मुदत वाढ दिली. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योग...