December 12, 2024 10:24 AM
अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खलिल रेहमान हक्कानी यांचा काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू
अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खालिल रेहमान हक्कानी यांचा काल आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला. काबूलमधील त्यांच्या कार्यालयात हा स्फोट झाला. हक्कानी कागदपत्रांवर सही करत असतान...