July 11, 2024 1:00 PM
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्राकडून निधीचा पुरवठा होत राहील – आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचं स्पष्टीकरण
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्र सरकारकडून निधीचा पुरवठा होत राहील असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं...