डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 28, 2024 8:30 PM

तांझानिया मध्ये ट्रकला झालेल्या अपघातात ११ जण ठार

तांझानिया मध्ये ट्रकला झालेल्या अपघातात ११ जण ठार झाले असून इतर २१ जण जखमी झाले. तांझानियाच्या दक्षिणेकडच्या मेब्या या डोंगराळ भागात आज सकाळी हा अपघात झाला. भरधाव वेगानं जाणारा ट्रक घाटात ...

September 7, 2024 2:07 PM

उत्तर प्रदेशात बस अपघातात १२ जणांचा मृत्यू,

उत्तर प्रदेशात, हातरस जिल्ह्यात काल एक वाहन आणि राज्य परिवहनाची बस यांच्यात झालेल्या धडकेत चार मुलांसह किमान 12 जण ठार झाले. या अपघातात अन्य 16 जण जखमी झाले आहेत. आकाशवाणी न्यूजशी बोलताना हातर...

August 24, 2024 6:41 PM

नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

नेपाळमध्ये झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुख...

June 15, 2024 3:20 PM

वडाळ्यात इमारतीची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

मुंबई उपनगरात वडाळा इथं काल एका तीन मजली इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं बचावकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या...