February 4, 2025 11:02 AM
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबाने होईल लागू
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबानं लागू होईल असं जाहीर केलं आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्याशी द्वि...