January 15, 2025 2:35 PM
दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं संजय जाजू यांच्या उपस्थितीत उद्घाटन
दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज छत्रपती संभाजीनगर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होत आहे. यंदाचा पद्मपाणि जीवनगौर...