July 25, 2024 12:24 PM
भारतीय हवाई दलातील पहिला – महिला कवायत संघ तयार करण्यासाठी 29 अग्निवीरवायू महिला – एकत्र येणार
भारतीय हवाई दलातील पहिला - महिला कवायत संघ तयार करण्यासाठी 29 अग्निवीरवायू महिला - एकत्र येणार आहेत. हा महिला संघ 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त इंडिया गेट संकुलात कवायत करणार आहे.वायुस...