December 3, 2024 9:04 AM
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार
आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वीकारलं आहे, अशी माहिती, सरहद संस्थेचे संजय नहार, मसापचे मिलिंद जोशी आणि संयोजन समितीचे डॉ. सत...