February 6, 2025 10:59 AM
अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं – उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्र आणि राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध...