April 17, 2025 3:38 PM
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उद्या छत्रपती संभाजीनगरचा दौरा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता विशेष विमानाने ते शहरात पोहोचतील, सिडको परिसरातल्या कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण...