April 9, 2025 10:35 AM
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात नवीन तंत्रज्ञानानं अद्ययावत केलेल्या राज्य आपत्...