April 15, 2025 2:42 PM
यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरु
यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमधे आजपासून नोंदणी सुरु झाली. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या संकेतस्थळावरुन नोंदणीला कालच सुरुवात झाली. देशभरातल्या निवडक ५४० बँकशाखांमधेही य...