April 15, 2025 2:44 PM
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रम
‘आपल्या आधुनिक प्रजासत्ताकाच्या बांधणीसाठी डॉ आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं होतं’, असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत संयुक...