January 24, 2025 10:31 AM
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेची सहावी फेरी आजपासून नेदरलँड्समध्ये
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेची सहावी फेरी आजपासून नेदरलँड्समध्ये सुरू होणार आहे. या फेरीत भारताच्या अर्जुन एरिगायसीचा सामना फाबियानोशी, डी. गुकेशचा सामना उझबेकीस्तानच्या नॉर्डिरबेक अब्द...