April 5, 2025 8:37 AM
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. जागतिक आरोग्य दिनी म्हणजे येत्या 7 एप्रिल रोजी मुंबईत हे पुरस...