April 17, 2025 2:58 PM
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होण्याचा जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लादलेल्या वाढीव आयातशुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होईल, असा अंदाज जागतिक व्यापार संघटनेनं म्हणजे डब्ल्यूटीओनं व्यक्त केला आहे. या संघटनेनं २०२५...