April 15, 2025 8:50 AM
शरण आलेल्या नक्षल्यांसाठी गडचिरोलीमध्ये ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची सुरुवात
गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावीत होऊन शरण आलेल्या नक्षल्यांसाठी पोलिसांनी 'प्रोजेक्ट संजीवनी' हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शरण आलेल...