April 17, 2025 9:53 AM
ISSF: भारताच्या इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरीला १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक
जागतिक नेमबाजी संघटनेच्या म्हणजे आयएसएसएफच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरी यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. त्यांनी चीनच्या ...