ICC पुरुष T20 विश्वचषक क्रिकेटमध्ये, भारत आज सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. सेंट लुसिया इथं भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना खेळला जाईल. T20 सामन्यांमध्ये मागील 31 प्रमुख लढतींमध्ये, भारतानं 19 विजयांसह आघाडी राखली आहे, तर ऑस्ट्रेलियानं 11 सामने जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही.
Site Admin | June 24, 2024 10:25 AM
T20 विश्वचषक क्रिकेटमध्ये, भारत आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार
