डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्वीडन : ऑरेब्रो गावातील शिक्षण केंद्रात झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू

स्वीडन मध्ये राजधानी स्टॉकहोम जवळ 200 किलोमीटर परिसरातील ऑरेब्रो गावात एका प्रौढ शिक्षण केंद्रात काल झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा ही समावेश आहे स्वीडनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सामूहिक हत्या आहे अस स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी म्हंटल आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा