डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी, राधाकृष्णन यांनी आज राजभवनात विवेकानंदाच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.  

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचं  सोलापूर कार्यालय आणि  विवेकानंद केंद्रांची सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  राष्ट्रीय युवा दिनानिमित झालेल्या व्याख्यानावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा यावेळी  घेण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा