डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 18, 2024 2:39 PM | Swachhata Hi Seva 2024

printer

भारतीय रेल्वे विभागाची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेला सुरूवात

स्वच्छ भारत अभियानाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त, ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात देशभरात राबवली जात आहे. त्या अंतर्गत भारतीय रेल्वे विभागानेही आज नवी दिल्ली इथल्या रेल भवनमध्ये या मोहिमेची सुरुवात केली. रेल्वे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सतीश कुमार यांनी या कार्यक्रमात रेल्वे कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा