डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 8, 2024 11:08 AM

printer

कॉग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचं सहा वर्षांसाठी निलंबन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आता कारवाईला समोर जाव लागणार असून, त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे कार्यकारी सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांची यादी करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यांना नोटिस पाठवण्यात येईल आणि निलंबित करण्यात येईल आस ते म्हणाले. राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढती होणार नसल्याच ही त्यांनी स्पष्ट केल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा