डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लाडकी बहीण योजनेसह सुरक्षित बहीण योजनाही राबवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लाडकी बहिण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहिण योजनाही राबवली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते नाशिकमधे  महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला महाशिबीरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही लाडकी बहीण योजना चालू राहील, तसंच ऑगस्ट महिन्याची मुदत संपल्यानंतरही सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या बहिणींना देखील आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा