संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओनं विकसित केलेल्या अत्याधुनिक अभ्यास या या स्वदेशी प्रणालीने सलग सहा विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या प्रणालीच्या अद्यापपर्यंत १० विकासात्मक परीक्षण चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘अभ्यास’च्या विकासात्मक चाचण्यांसाठी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि संबंधित उद्योग गटाचं कौतुक केलं आहे.
Site Admin | June 28, 2024 11:23 AM | DRDO
डीआरडीओच्या सलग ६ विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण
