कामगार आणि रोजगार मंत्रालयानं २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुमारे साडे बत्तीस कोटी रुपयांची मदत केली केली आहे. विडी कामगार, चित्रपट उद्योग आणि गैर कोळसा खाण मजुरांच्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या कामगार कल्याण योजनेअंतर्गत ही मदत दिली आहे. या योजनेत प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला शिक्षणासाठी दरवर्षी २५ हजरांपर्यंत मदत दिली जाते. ही योजना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून काम करते.
Site Admin | April 4, 2025 7:56 PM | Students Education
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ३२.५ कोटी रुपयांची मदत
