आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाराशिव शाखेनं अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तसंच विक्री विरुद्ध कारवाई करून जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांवरून 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला आहे. १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी 88 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कर्नाटक राज्याच्या सिमेवरच्या तलमोड इथल्या तपासणी नाक्यावर येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याबाबत, सूचना देण्यात आल्या आहेत.