श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके उद्यापासून भारत दौऱ्यावर येणार आहेत. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर दिसानायके यांची ही पहिलीच भारत भेट आहे. त्यांच्या तीन दिवसंच्या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हितसंबंधांच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील.
Site Admin | December 14, 2024 9:52 AM | Sri Lankan President Anura Kumara